Thursday, March 8, 2012
सुचत नाही......................
स्वप्न पाहण्यासाठी १ रात्र सुध्दा जास्त असते.पण स्वप्न पुरतीसाठी १ आयुष्य सुध्दा कमी असते. देव देताना इतक देतो की कुठं ठेवावं सुचत नाही.अन घेताना इतकं घेतो की जगावं की मरावं हे सुचत नाही.
इतरांसाठी .....
"मनात खुप काही असत सांगण्यासारख पण...
काही वेळा शांत बसणच बर असतं,
आपल दुःख मनात ठेवुन अश्रु लपवण्यातच आपल भलं असतं,
एकांतात रडलं तरी चालेल लोकांमध्ये मात्र हसावच लागतं,
जीवन हे असच असत ते आपल असल तरी इतरांसाठी जगावच लागतं....."
काही वेळा शांत बसणच बर असतं,
आपल दुःख मनात ठेवुन अश्रु लपवण्यातच आपल भलं असतं,
एकांतात रडलं तरी चालेल लोकांमध्ये मात्र हसावच लागतं,
जीवन हे असच असत ते आपल असल तरी इतरांसाठी जगावच लागतं....."
जीवन ......
"कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हावं लागतं, दुःखाचे काटे टोचतानाही खळखळून हसावं लागतं,
जीवन यालाच म्हणायचं असतं, दुःख असुनही दाखवायचं नसतं, अश्रुंनी भरलेल्या डोळयांना पुसत आणखी हसायचं असतं,
जीवन यालाच म्हणायचं असतं.
जीवन यालाच म्हणायचं असतं, दुःख असुनही दाखवायचं नसतं, अश्रुंनी भरलेल्या डोळयांना पुसत आणखी हसायचं असतं,
जीवन यालाच म्हणायचं असतं.
'' स्वप्न ''
सगळिच स्वप्न साकार होत नसतात. ति फक्त पहायची असतात. कधि कधि त्यात रंग भरायचे असतात. पन स्वप्न साकार झाले नाही तर रडायच नसतं. रंग ऊडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं फक्त लक्षात ठेवायच असत. सगळच काही आपल नसतं. आपल्या दुःखात कदाचित ईतर कुणाच सुख असत........
Subscribe to:
Posts (Atom)